6th Oct 2025 -आज माझ्या पक्षाच्या कार्यालयात जनता दर्बार आयोजित करण्यात आला होता. परिसरातील अनेक नागरिकांनी विविध सरकारी योजनांशी संबंधित प्रश्न, स्थानिक समस्या, तक्रारी आणि मागण्या मांडल्या. To view this video please enable JavaScript, and consider upgrading to a web browser that supports HTML5 video