09 जुलै 2025 | क्लस्टर योजनेवर विधानसभेत नरेंद्र मेहता यांची लक्षवेधी | भाईंदर रिडेव्हलपमेंटचा ज्वलंत प्रश्न
भाजप मीरा-भाईंदर शहर जिल्हा कार्यकारिणी बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली.